चिखलपहेला येथे 26 ऑक्टोबरला मंडई निमित्त विश्रांती नाटकाचे आयोजन
संजीव भांबोरे
भंडारा (ऑल इंडिया प्रतिनिधी) :- पहेला येथून जवळच असलेल्या चिखलपहेला येथे ग्रामीण बहुउद्देशीय नाट्यकला मंडळाच्या वतीने खास मंडई निमित्त 26 नोव्हेंबर 2022 ला रात्री 9 वाजता रोज बुधवारला विश्रांती नाटकाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या नाटकाचे उद्घाटन भंडारा जिल्हा शिवसेनाप्रमुख नरेश डहारे यांच्या हस्ते होणार तर सहउद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य कविताताई उईके राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते दयानंद नखाते राहतील . कार्यक्रमाचे उपाध्यक्षपदी पंचायत समिती सदस्य काजल चवळे उपस्थित राहतील .प्रमुख उपस्थिती म्हणून संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य, बोधराज भोयर , लक्ष्मण बारई अध्यक्ष ग्रामीण बिगर सहकारी संस्था वाकेश्वर ,विनोद मुटकुरे ,सुभाष आजबले माजी जिल्हा परिषद सदस्य, सचिन मस्के ,दीपक वानखेडे सुचित राईस मिल पागोरा, मंगेश जनबंधू, केवळ बांडेबुचे, अमृत भुरले, वामन शहरे ,राजेश वासनिक आयुक्त पशुसंवर्धन विभाग ,प्राध्यापक डॉ .जयदेव देशमुख ,श्रीधर शहारे माझी पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ शहारे, गंगाधर शहारे, गौरीशंकर वासनिक, रामरतन केवट, मार्कंड शहारे तलाठी, ईश्वर चचाने माझी फौजी, धनराज धुळसे, शुभम भोयर, विनोद वासनिक, दामोदर शहारे ,दिलीप शहारे पोलीस पाटील, रवींद्र केवट ,गुरुदेव देशमुख ,दामू चचाने, विकी भोयर, आशिष आजबले, रोशन चचाने ,सरपंच संध्या हिवरकर संजय वरखडे उपसरपंच ,गाढवे ग्रामसेवक, संजय वरखडे ,विनोद भोयर सामाजिक कार्यकर्ता ,जयप्रकाश केवट ,लहू केवट, सरिता नरुले ग्रामपंचायत सदस्य ,मंगला मेश्राम ,ग्रामपंचायत सदस्य ,संगीता वैद्य, उपस्थित राहतील .कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन मनोज शहारे ,शुभम ईलमकर ,आनंद वासनिक ,रणजीत धुळसे ,सुमित शहारे, नरेंद्र चचाने ,राकेश देशमुख रुपेश सहारे ,यांनी केलेले आहे.
0 Response to "चिखलपहेला येथे 26 ऑक्टोबरला मंडई निमित्त विश्रांती नाटकाचे आयोजन"
एक टिप्पणी भेजें