निमगाव येथे माझा एक दिवस बळीराजासाठी उपक्रम साजरा
संजीव भांबोरे
भंडारा (ऑल इंडिया प्रतिनिधी ) :- आज दिनांक 1 सप्टेंबर 2022 रोजी मौजा निमगाव तालुका जिल्हा भंडारा येथिल कुलदीप गंधे यांचे घरी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम साजरा करण्यात आला. सदर उपक्रम बलसाने जिल्हा अधिक्ष क कृषि अधिकारी, भंडारा यांचे प्रमुख उपस्थितीत साजरा करून कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती सांगून शेतकऱ्यांशी हितगुज करून शेतकऱ्यांचे शंका निरसन केले.सदर उपक्रमामध्ये अविनाश कोटांगले तालुका कृषी अधिकारी भंडारा, कूळकर्णी सर ,केदार कृस, निमगाव ,अंबादास चवळे पोलीस पाटील निमगाव, सतिश वैरागडे आणि शेतकरी उपस्थितीत होते.
0 Response to "निमगाव येथे माझा एक दिवस बळीराजासाठी उपक्रम साजरा"
एक टिप्पणी भेजें