बी.जी पॅथॉलॉजी कॉलेज चा निकाल १००% टक्के
ज्येष्ठ पत्रकार दिगंबर देशभ्रतार
भंडारा (प्रतीनिधी) :- महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण बोर्ड मुंबई च्या वतीने एप्रिल 2022 ला लागले त्यात बिझी पॅथॉलॉजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भरभराटी ने यश संपादन करून १००% टक्के निकाल लागला त्यात प्रथम क्र. - वृशाली गेडाम द्वितीय क्र.अलका उरकुडे तृतीय क्र.मीनाक्षी पटले,साक्षी खोबरागडे,प्राची हेडावु,आरती राखडे,लक्ष्मी कावडे,करण विढूले,पायल पारधी, निगम भांडारकर, शारदा रहांगडाले. यांचा समावेश आहे. दहाच्या वर डीस्टिंगशन (Distingtion) मध्ये आहेत. बीजी पॅथॉलॉजी कॉलेज (DMLT)चे संचालक सुनील गडपायले यांनी पॅथॉलॉजी येथील विद्यार्थ्यांना शिस्त, बौद्धिक विकासा कडे घडवण्याचे कार्य करतात. त्याच प्रमाणे मुलांचे सराव घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवंत कडे लक्ष देतात. त्यात पॅथॉलॉजी प्राचार्य बादल गडपायले यांच्या मुलांना घडवण्याच्या मोठा योगदान आहे.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सत्कार समारंभ घेण्यात आला सत्कार समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर कुंभरे होते. प्रमुख उपस्थिती डॉक्टर शेख सर (जि.सा.रु.) शिक्षक वृद - मनीष राहांगडाले, प्रेरणा मारबते, शबाना शेख, अन्नम अख्तर,विनय रंगारी, शुभम तुरकणे जिल्हा सामान्य रुग्णा.पथक,समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार संपादक/संस्थापक,जनता की आवाज चे कार्यकारी संपादक मधुकर कोहाडे,हर्षवर्धन देशभ्रतार,मंच संचालक प्राचार्य बद्दल गडपायले आभार तेजस गडपायले यांनी केले.
0 Response to "बी.जी पॅथॉलॉजी कॉलेज चा निकाल १००% टक्के"
एक टिप्पणी भेजें