इंडियन ओव्हरसीस बँकेचे व्यवस्थापक स्वप्निल पद्दलवार यांचा समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी केला सत्कार
भंडारा विशेष प्रती :- स्थानिक तुमसर येथील इंडियन ओव्हरसिस बँकेचे व्यवस्थापक मा.स्वप्नील पद्दलवार यांचा सत्कार समज सेवक श्रीकृष्ण एस.देशभ्रतार संस्थापक/संपादक अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार देण्यात आला. स्वप्नील पद्दलवार हे चीत्रांज्न नंदनवार व्यवस्थापक यांच्या जागी रुजू झाले. एक कर्तव्य दक्ष मन मिळाऊ असून ग्राहकाची सेवा व समाधान, नियबध्ह त्यांच्या हेतू पुरस्पर मानंद दिसला सत्कार वेळी आय.ओ.बी. बँकेतील शिपाई इतर कर्मचारी जनता की आवाज चे कार्यकारी संपादक मधुकर कोहाडे,तंत्र सहाय्यक हर्षवर्धन देशभ्रतार आदी उपस्थित होते.
0 Response to "इंडियन ओव्हरसीस बँकेचे व्यवस्थापक स्वप्निल पद्दलवार यांचा समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी केला सत्कार "
एक टिप्पणी भेजें