जनता की आवाज कार्यालयाला राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी दिली सदिच्छा भेट
भंडारा (तुमसर) :- येथील जनता की आवाज कार्यालयाला आज दिनांक 31 ऑगस्ट 2022 रोज बुधवार ला दुपारी 1वाजता प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस ,राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी जनता की आवाज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी जनता की आवाज चे मुख्य संपादक, अपंग ध्रुवतारा क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक ,प्रेस संपादक व पत्रकार संघटनेचे भंडारा जिल्हा सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी कार्यालयात सत्कार केला. यावेळी हर्षवर्धन देशभ्रतार उपस्थित होते.
0 Response to "जनता की आवाज कार्यालयाला राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी दिली सदिच्छा भेट"
एक टिप्पणी भेजें