उन्हाळी धान खरेदीचे लक्ष वाढवून देण्यात यावे कोणताही शेतकरी बंधू वंचित राहू नये अशी मागणी आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे यांनी केली
मुंबई :- मुंबई येथे सचिव वाघमारे साहेब अन्न नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र राज्य यांना उन्हाळी धान खरेदीचे लक्ष वाढवून देण्याबाबत जिल्ह्यात उन्हाळी धानाच्या उत्पादनाच्या प्रमाणानुसार धान खरेदीचे लक्ष कमी असल्यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांचे संपूर्ण धान हमी भावाने खरेदी होऊ शकले नाही, तरी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडून उन्हाळी धान खरेदीचे लक्ष वाढवून भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतीचे उन्हाळी धान हमी भावाने खरेदी कोणीही शेतकरी वंचित राहू नये अशी मागणी आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र यांनी, मा. वाघमारे सचिव साहेब अन्न नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र राज्य यांना निवेदन मार्फत देण्यात आले, त्यावेळी आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे, तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र, मनोहर चंद्रिकापुरे आमदार सडक अर्जुनी मोरगाव, प्रमुख अधिकारी संख्येने उपस्थित होते.
0 Response to "उन्हाळी धान खरेदीचे लक्ष वाढवून देण्यात यावे कोणताही शेतकरी बंधू वंचित राहू नये अशी मागणी आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे यांनी केली"
एक टिप्पणी भेजें