देश गुलामीची शंका✍🏻✍🏻
✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍
भारतीय नागरिकांना गुलामीची सवय झाली असे म्हणण्यास हरकत नाही. मुकाट्याने आंधळेपणाने गुलामी पत्करण्यास काही राजकीय पुढारी पुंजी पतींना हाताशी धरून देश विकायला चाललेतयाच्या आधी सुर- असुर,स्वर्ण - अस्वर्ण,शूद्र - अशूद्र,अशाप्रकारे संबोधून गुलामी पत्करावी लागली तर मुगल आले साडेसातशे वर्ष राज्य. तर पेशवाई तीनशे वर्षे, इंग्रजांनी दीडशे वर्षे आपले अधिराज्य बनविले देशातली जनता थोतांड धर्म अंधश्रद्धा जातीयतेच्या जोखडात व निर्मळ मनुवाद्यांनी बांधून देशातला गुलाम केले आणि सोने की चिडिया संबोध करणारा देश धर्म जातीय दोरखंडाने जखडून राहिला येथे स्त्रीला अबला म्हणायला सुरुवात झाली माणूस माणसाला ओळखत कसा झाला जनावराची पर छाया हवी परंतु मनुष्याला पाणी पिण्यास मज्जाव होता स्वतःची अब्रू युगपुरुष पंडित म्हणणाऱ्या स्वर्णिम थोतांडयाचा दावणीला टांगली होती तो इतिहास आज आपण विसरलात म्हणावा लागेल. कारण देश स्वतंत्रता,न्याय, बंधुत्वता,समता यांना मुकलाआम्ही देशाच्या संविधानाच्या उघडधोंडी करतो परंतु देश चालवायला हाती फार त्याच्या हाती देतो आमची दृष्टी आंधळी पडली सर विश्वास सरकार मुकाट्याने निर्णय घेतो, मल्लोक जनहित प्रतिनिधी धृतराष्ट्र बनुन आमची अब्रू दावणीला बांधून आंधळे होतात कारण ते लोक घेत नसून त्यांना समाजाशी काही घेणेदेणे नाही.कुठे मुंबई कुठे गुहाठी सर्वेस्व सरकार जग भ्रमण करणे. जग उन्नती हीतराष्ट्र म्हणून धर्म जातीच्या विखळ्यात देशाची मालमत्ता हा जनहिताचा नसून अनिल,परब,मेहता,अडाणी,जिंदल,मोदी,पटेल सारख्या देश नवजवान वीर मरण न येत मात्रभूमीच्या चीर छायात न राहता भांडवल शाहीच्या छत्रछायेत जगायला शिकला तर देशात पुन्हा अराजकता निर्माण होऊन शुद्र-अतिशुद्र,स्वर्ण-अस्वर्ण म्हणून जगण्यास वेळ लागणार नाही तर जागृत लोक युवाशक्ती प्रदर्शित करून रक्त-रणजीत क्रांती होईल पेशवाईचा काळ आठवून ५६ इंच छाती बनवावा लागेल म्हणून जनहिताने विश्वासाने एकत्र होऊन धार जात पंथाची तमा न ठेवता स वाज्ञानिक स्वतंत्र पत्करावा तरच गुलामी पासून देशाला वाचवावा लागेल.यात हरकार नाही
0 Response to "देश गुलामीची शंका✍🏻✍🏻"
एक टिप्पणी भेजें