पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमसर प्रतिनिधी :- अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना चे संस्थापक तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हा चे जिल्हा सचिव समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार,जनता की आवाज चे कार्यकारी संपादक मधुकर कोहाडे,जनता की आवाज चे तंत्र सहाय्यक हर्षवर्धन देशभ्रतार यांनी पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांनी जनतेला केलेल्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले.
0 Response to "पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा "
एक टिप्पणी भेजें