संपादक,पत्रकारांना संरक्षण देऊन विविध योजनेचे लाभ देण्याची मागणी :- समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार
वृत्तपत्र लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे वृत्तपत्राच्या संपादक/पत्रकार या लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ महत्त्व देत नाही व शासन त्यांच्या करिता योजनेची तरतूद करीत नाही. पत्रकारांवर हल्ले होतात पण त्यांना संरक्षण मिळत नाही. अशा हल्लेखोरांवर शक्तीच्या कायदा करावा त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण निधी म्हणून शासकीय योजनेची तरतूद करावी. पत्रकारांना 25 हजार रुपये मानधन द्यावे.पत्रकारांना नैसर्गिक व अपघाती मृत्यू पावल्यास त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत करावी.मुलांना मोफत शिक्षण अंतर्गत उच्चशिक्षणाची सोय करावी प्रत्येक तालुक्यात पत्रकार/ संपादक वसाहत शासकीय जागेवर तयार करावी. पत्रकारांना 58 वर्षे पूर्ण झाल्यास पेन्शन म्हणून वीस हजार रुपये देण्यात यावे प्रत्येक पत्रकार/संपादक यांना रेल्वे,विमान,बस, भाडे मोफत करावे. पत्रकार हा 24 तास उन्हाळा पावसाळा झेलत असतो.शासनाने पत्रकारांच्या भावना उठला आज पर्यंत जाऊन घेतलेल्या नाही आज आज पावेतो शासनाचे ने पत्रकारांना कोणतेही सोयी-सवलती मिळालेले नाहीत. त्यांची आज पाहतो कोणत्याही राजकीयत्यांची जनप्रतिनिधी पाहतो कोणत्याही राजकीय पक्ष व जनप्रतिनिधी ने आवाज उचललेला नाही.तरीपण शासनाने हा लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ असलेल्या संपादक/ पत्रकारांची मागणीची दखल घ्यावी असे समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार ( प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हा सचिव व मुख्य संपादक “साप्ता.जनता की आवाज” ) यांनी माहिती व जनसंपर्क मंत्रालय यांना पत्राद्वारे मागणी केली आहे.
0 Response to "संपादक,पत्रकारांना संरक्षण देऊन विविध योजनेचे लाभ देण्याची मागणी :- समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार"
एक टिप्पणी भेजें