राजा सम्राट अशोक देशाचा कल्याणकारी व सहिष्णुतेचा प्रतीक आहे :- समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार
तुमसर प्रतिनिधी :- स्थानिक रविदास नगर येथील दिसेल स्टंट रिव्हर लेसन सोशल एज्युकेशन सोसायटी तुमसर ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना व दैनिक जनता की आवाज संयुक्त तत्त्वज्ञानाने महिला प्रशिक्षण समारोपीय कार्यक्रम अंतर्गत राजा सम्राट अशोक यांची एक 2326 वी जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद चौरे प्रमुख उपस्थिती पत्रकार दिगंबर देशभ्रतार,मधुकर कोहाडे,समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार (साप्ता.जनता की आवाज) आदी होते. कार्यक्रम व्याख्यात्मक राजा सम्राट अशोक व भारत या विषयावर समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार पूर्वी अर्वाचीन भारत राजा सम्राट अशोक ने संपूर्ण आशिया खंड जिंकला असून देशाच्या कल्याणासाठी आर्थिक,सामाजिक,कृषिक,वैद्यक,शैक्षणिक,बेरोजगारी मुक्त,अहिंसात्मक भारत तयार करण्याचा त्याकाळी २३००० विद्यापीठे 84 हजार बौद्ध लेण्या स्थापन करून सामाजिक,समता,सहिष्णुता निर्माण करून बौद्धमय भारत तयार केला म्हणून राजा सम्राट अशोक देशाचा कल्याणकारी तर सहिष्णुतेचा प्रतीक आहे असे समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार (धृव्तारा अपंग क्रांती सामाजिक संघटना) यांनी आपले मत व्यक्त केले कार्यक्रम उपस्थिती मध्ये मंगला चौरे,सीमा बनसोड,पूजा ढोके,स्वाती ढोके,दिलीप हरिदास बोरकर,भास्कर शिंगाडे संजय कीर्णापुरे,हर्षवर्धन देशभ्रतार,जीवनकला देशभ्रतार,सचिन ढोके,सुजाता भवसागर,प्राजक्ता देशभ्रतार,संघवर्धन देशभ्रतार,बंडू कारेमोरे,हेमंत सुखदेवे,सचिन डोंगरे आदी उपस्थित होते.
0 Response to "राजा सम्राट अशोक देशाचा कल्याणकारी व सहिष्णुतेचा प्रतीक आहे :- समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार"
एक टिप्पणी भेजें