पत्रकारांना अर्धनग्न करून मारणाऱ्या पोलीस अधिकारी आमदाराला बडतर्फ करा :- समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार
मध्य प्रदेश येथे एका भाजपा आमदाराच्याविरोधात लिखाण केल्यामुळे स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी पत्रकारांना अर्धनग्न करून पोलीस स्टेशन मध्ये मारहाण केली त्यानंतर पत्रकार यांची बदनामी व मोस्कूल दाबी करण्याकरीता मा राणीचे फोटो सोशल मीडियावर वायरल केल्या जातात ही घटना भारतीय लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला काळीमा फासणारी घटना असून लोकशाहीत पत्रकारांना काहीच स्थान नाही उलट पत्रकारांची गडचे पी करण्याचे षड्यंत्र चालत आहे असे निंदनीय आरोप करत संबंधित आमदारावर व पोलिस अधिकारी यांना बडतर्फ करण्याचे निवेदन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह गृह विभाग दिल्ली व सूचना व प्रसारण मंत्री केंद्र सरकार दिल्ली यांना समाज सेवक श्रीकृष्ण देशभ्रतार ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटना द्वारा केली आहे .
0 Response to "पत्रकारांना अर्धनग्न करून मारणाऱ्या पोलीस अधिकारी आमदाराला बडतर्फ करा :- समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार"
एक टिप्पणी भेजें